लहानपण देगा देवा
अर्थात लहानपणीच्या आठवणी
Sunday, April 25, 2010
रायगडा चा माथ्या वारुनी आज उठे ललकार
रायगडा चा माथ्या वारुनी आज उठे ललकार,
सिन्हासानि शिवराय बैसले (२)
जाला जय जयकार
शिवाचा जाला जय जयकार
निति च्या वेदिवारती शिवबा चे सिंहासन हे (२)
शक्ति सह नांदे भक्ति (आ आ आ ) न्यायाचे अश्वासाना हे
विक्रमा सह विनायाचे, विभावा सह वैराग्याचे
स्थान राज योग्याचे (२)
आदर्शांचा अक्षय ठेवा सत्याचा सत्कार (२)
शिवाचा जाला जय जयकार
संपला घोर अंधार, घनदाट अमावस्येचा
स्वतंत्र सूर्य ये उदया, अम्बरी
रंग आशेचा
जय महारात्र मातेचा, जय अभिमानी
जनतेचा
जय बोला च्चात्रपतिंचा (२)
आकाशातून दहदिशातुं घुमला
स्वर्ज़ानकर (२)
शिवाचा जाला जय जयकार
चांदवा निळ्या गगनाचा नक्षत्र मण्यांनी सजला
अवकाश विश्वासादानाचा आनंद घानाने भिजला
ये स्वर्ग सुखाचे पर्व
तोम तनन तोम तनन गाती गंधर्व
धरी ताल विश्व सर्व
कोटी कोटी कंठातून उसळे विजयाचा हुंकार हुंकार हुंकार
शिवाचा झाला जयजयकार
नाभि वाजे मृदुंग, जन हरषत दांग, उठे ताल तरन्ग, लाख ह्रुदयातुनी
याच्या कीर्तीचा रंग, सदा रहो
अभ्नाग, गुन्गानत गुणगा जाले सरे गुनी
शिवरायाचे नाम (हो हो हो हो हो)
शिवरायाचे नाम, हे आमचे इनाम,
इथे यारे तमाम हिंद देशातुनी (२)
posted by धनंजय देव @
8:11 PM
3 comments
About Me
Name:
धनंजय देव
Location:
ट्रॉय, न्युयॉर्क, United States
View my complete profile
Links
Google News
Edit-Me
Edit-Me
Previous Posts
एक पत्र तुकोबांना - वसंत बापट
तुका म्हणे - उत्तरे
तुका म्हणे
आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली !
रायगडा चा माथ्या वारुनी आज उठे ललकार
तो ( नास्तिक ?)
हाडांचे सापळे
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
आजीच्या जवळी घड्याळ कसले
निष्पर्ण तरूंची राई
Archives
June 2006
October 2006
March 2007
August 2007
July 2008
April 2010
October 2011
January 2020
October 2022
Current Posts