!! जय भवानी !! जय शिवाजी !!
आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली !
पिवळ्या खलसर्पाने केला गोष्टींचा देखावा
गल्यत घालून हात साधला क्रूर अपुला कावा
या अधमाचा भ्याड धर्म का शब्दाला जागावा
आज उठे गरूडाची सेना सर्पाना निर्धानी ||१||
आज पुन्हा......
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा सर्व पतली राने
गर्जत हरहर समुद्र उठले पेटूनिया त्वेषाने
रक्ताच्या अक्षराने लिहली इतिहासाची पाने
मर्दांची मनगटे जाहली जळत्या वज्र मशाली ||२||
आज पुन्हा......
उदो उदो जगदम्बे आता लव तुजा अंगारा
वीर निघाले संसारावरी ठेवुनी याचा निखारा
प्राणाचा नैवेद्य अर्प तुझ घे रक्ताच्या धारा
उदो उदो जगदम्बे आई गाड शत्रु पाताळी||३||

No comments:
Post a Comment